नागपूर, दि. 22: राजस्थानच्या महिला व बाल कल्याण विभागा (स्वतंत्र प्रभार) च्या राज्यमंत्री ममता भूपेश यांचे शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.05 वाजता जयपूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन होईल.
रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावरुन नवी दिल्लीकडे विमानाने प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment