नागपूर दि. 11 : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांचे पुणे येथून विमानाने मंगळवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री आगमन व शासकीय निवासस्थानी मुक्काम.
श्रीमती प्रतिभा पाटील या गुरुवार, दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 12.35 वाजता येथून विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.
*******
No comments:
Post a Comment