Sunday, 26 January 2020

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात प्रजासत्ताक दिन साजरा

नागपूर, दि.26 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी नागपूर खंडपीठाचे प्रबंधक प्रशासन अतुल शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यावेळी उच्च न्यायालय संपूर्ण प्रशासनातील अधिकारी श्री. एस. के. कुलकर्णी, एन. एस. पाटील, आशिष आवारी, जी. एम. खापरे, पी. एस. जीकार, फजल कश्मिरी, अभिजित जनईकर, श्री. पुंडलिक, सरकारी वकील देवपुजारी  इतर कार्यकारी वकील सदस्य, कर्मचारीवृंद उपस्थित होते.          
                                                    *******      

No comments:

Post a Comment