Wednesday, 15 April 2020

युनायटेड बिल्डर्स असोशिएशनकडून 200 पीपीई कीट



        नागपूर, दि. 15 : युनायटेड बिल्डर्स असोशिएशन यांच्याकडून 200 पीपीई कीट्सची मदत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.  जिल्ह्यात वाढत्या कोरोना  विषाणूच्या प्रादुर्भावातून डॉक्टर व परिचारीका यांचे संरक्षण व्हावेत. यासाठी कीट्सची संघटनेकडून मदत देण्यात आली आहे.
                                                            ** * * * **

No comments:

Post a Comment