नागपूर, दि. 23 : वैद्यकीय शिक्षण
मंत्री अमित देशमुख यांचे उद्या गुरुवार, दिनांक 24 सप्टेंबर रोजी मुंबईहून सकाळी
11.20 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह रविभवन
येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता मोटारीने
गोंदियाकडे प्रयाण. गोंदिया येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे
रात्री 8.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रात्री 9.05 वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment