Friday, 29 January 2021
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा नागपूर दौरा
नागपूर, दि. 29 : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे रविवार, दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी नऊ पंचेचाळीसला नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते दुपारी एकला दि विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेस उपस्थित राहतील. त्याचदिवशी सायंकाळी चार पंचेचाळीसला नागपूर रेल्वे स्टेशनवरुन विदर्भ एक्सप्रेसने बुलडाणाकडे प्रयाण करतील.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment