राष्ट्रीय लोक अदालत 10 एप्रिल रोजी
नागपूर, दि. 4 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरच्या वतीने शनिवार, दिनांक 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले वाद मिटविण्यासाठी लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव अ. ग. देशमुख यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment