Friday, 1 September 2023
सुधारित ऑफिसर्स क्लबच्या नुतनीकरणासाठी सल्लागाराची नेमणुक
नागपूर,दि.1 : ऑफिसर्स क्लब येथील विविध विकास कामांसोबतच क्रिडा संबंधित नुतनीकरण
व दुरुस्ती करण्यासाठी डिझाइन व बांधकामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची
नेमणुक करण्यात येणार आहे. शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये नोंदणीकृत प्रोजक्ट
मॅनेजमेंट कन्सलटंट यांनी दिनांक 11 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळात दरपत्रक सादर
करावे, असे आवाहन पुर्नवसन उपायुक्त तथा ऑफिसर्स क्लबचे सचिव प्रदीप कुळकर्णी यांनी
केले आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment