Thursday, 7 December 2023

संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

नागपूर, दि.08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रामगिरी येथील मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी-कर्मचारी यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 000000

No comments:

Post a Comment