Sunday, 10 December 2023
राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईकडे प्रस्थान
नागपूर, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी आज रविवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून मुंबईला प्रस्थान केले. ते तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते.
आज विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर ,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांना निरोप दिला.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment