नागपूर,दि.30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित आज विभागीय आयुक्त कार्यालयात दोन मिनिट मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, दीपाली मोतीयेळे, कमलकिशोर फुटाणे, चंद्रभान पराते, तहसिलदार महेश सावंत, एन.एम ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
000000
No comments:
Post a Comment