Sunday, 26 January 2025

उच्च न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा




नागपूर दि.२६ : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे न्यायिक प्रबंधक प्रेमल विठ्ठलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उच्च न्यायालयातील वकील, न्यायीक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment