नागपूर, दि.15 : स्वातंत्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. अपर
जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी व
कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
******

No comments:
Post a Comment