Monday, 19 January 2026

#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (10)




#भाईलखीशाहबंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच #रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून घरालाच अग्नी दिला. त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच #रकाबगंजगुरुद्वारा उभा आहे.

No comments:

Post a Comment