नागपूर,
दि. १ : संत रविदास महाराज यांच्या
जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त
कार्यालयातील नितीन डोईफोडे, गजानन भोपाळे, अमित हाडके, कविता फाले-बोरीकर आदी यावेळी
उपस्थित होते. उपस्थितांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन
केले. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment