Tuesday, 20 January 2026
अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आवाहन
#हिंद_दि_चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने, काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करा - नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment