Monday, 16 February 2026


 डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागीय आयुक्त यांनी खारगर ,मुंबई येथे येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या #हिंद_दी_चादर गुरुतेग बहादूर यांच्या १५० व्या समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाची माहिती दिली.

No comments:

Post a Comment