Tuesday, 24 February 2026
#हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आयोजन!
या पवित्र सोहळ्याला संत श्री गोपाळ चैतन्य महाराज (रावेर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घ्यावा.
🗓️ दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६
🕙 वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत
📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई
Subscribe to:
Post Comments (Atom)









No comments:
Post a Comment