Tuesday, 17 February 2026

#हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम


 #हिंद_दी_चादर


श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम


अहिल्यानगर येथे 'चित्ररथ लोकार्पण सोहळा' प्रसंगी बलदेवसिंह वाही (अध्यक्ष, सोध समाज) यांचा प्रेरणादायी संदेश


गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शौर्य, त्याग, न्यायसंरक्षण आणि मानवतेच्या संदेशाचा जागर समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प !



#khargharsamagam

#ShahidiSamagam

#navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

No comments:

Post a Comment