Thursday, 26 March 2026






मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ऐतिहासिक पोद्दारेश्वर राममंदिर येथील राम जन्मोत्सव शोभा यात्रेत सहभागी झाले. 

       यावेळी त्यांनी श्रीरामाची आरती व पूजा केली. यानंतर रथ  ओढून रथ यात्रेची विधीवत सुरुवात झाली.


केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार कृपाल तुमाने आणि प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आदी उपस्थित होते

 

No comments:

Post a Comment