Tuesday, 31 March 2026


 सुप्रसिद्ध बालसाहित्यिक,चरित्रकार व कवी  #राजामंगळवेढेकर यांचा स्मृतिदिन.‘साने गुरुजी जीवनचरित्र’हा त्यांचा वैशिष्ठ्यपूर्ण ग्रंथ.आनंद गोष्टी,माझ्या आवडत्या गोष्टी,रंगीत फुगे,सरदारजीच्या गोष्टी,श्रीकृष्णाच्या चातुर्यकथा अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

No comments:

Post a Comment