'आधुनिक मराठी गद्याचे जनक', ग्रंथकार,पत्रकार, निबंधमालाकार #विष्णूशास्त्रीचिपळूणकर यांचा जन्मदिन.
सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमालेतील निबंधातून ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण केले. कव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले.
#पुणे येथे आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात त्यांनी पुढाकार घेतला.'संस्कृतकवी पंचक' ही त्यांची लेखमाला प्रसिद्ध.त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्रांमध्ये वाङ्गयीन लेखन केले.लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

No comments:
Post a Comment