कला समीक्षक व लेखक #ज्ञानेश्वरनाडकर्णी यांचा जन्मदिन.त्यांनी मौज साप्ताहिक आणि सत्यकथेमधून 'तुकाराम शेंगदाणे' या नावाने त्यांनी लेखन केले.'दोन बहिणी', 'कोडी' या कादंबऱ्या आणि 'पाऊस', 'भरती' हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.त्यांचा'चिद्धोष' हा कथासंग्रह गाजला.
आज #दहशतवाद_व_हिंसाचारविरोधीदिन. संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवावा,देशासाठी दहशतवादाविरोधात लढणार्या हजारो सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे,भावी पिढीच्या संरक्षणासाठी जागरुकता निर्माण व्हावी हा या दिवसाचा उद्देश आहे.


No comments:
Post a Comment