७ मे #दिनविशेष
मराठी नाट्यअभिनेते आणि दिग्दर्शक #आत्मारामगोविंदभेंडे यांचा जन्मदिन.अभिनेता म्हणून त्यांनी 'मन पाखरू पाखरू', 'प्रीती परी तुजवरती', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'तुझे आहे तुजपाशी', 'पळा पळा कोण पुढे पळे' अशा नाटकांतून उत्तमोत्तम अभिनय केला.

No comments:
Post a Comment