७ मे #दिनविशेष
विख्यात लेखिका #दुर्गाभागवत यांचा स्मृतीदिन.लोकसाहित्य,समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक होता.'ऋतुचक्र’,‘व्यासपर्व’,‘भावमुद्रा’,‘डूब’आदी संग्रहातून त्यांनी ललितलेखन केले.#मराठी लघुनिबंध वास्तव,अनुभवनिष्ठ व चिंतनात्मक करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.

No comments:
Post a Comment