भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी
#श्रीपादअमृतडांगे यांचा स्मृतिदिन.साम्यवादी विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी'सोशॅलिस्ट'
हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२मध्ये सुरू केले.या वृत्तपत्रातून त्यांनी 'इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष'स्थापन केल्याचे जाहीर केले.
आज #आंतरराष्ट्रीयजैवविविधतादिन .
22 मे 1992 रोजी जैवविविधता करार स्वीकारण्यात आला त्याच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला.पृथ्वीवरील वनस्पती,प्राणी, सूक्ष्मजीव व त्यांची जनुकीय विविधता आणि तिच्या संरक्षणा जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


No comments:
Post a Comment