Wednesday, 13 May 2026


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, MyGov India आणि Advertising Agencies Association of India (AAAI) / ADI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील 'सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेतील' विजेत्यांचा  पुरस्कार प्रदान करून गौरव केला. 

स्पर्धेतील विजेते :

✅ प्रथम क्रमांक (₹3 लाख)- सुमित काटे, पुणे 

✅ द्वितीय क्रमांक (₹2 लाख)- मयंक नायक, नोएडा

✅ तृतीय क्रमांक (₹1 लाख)- पियुष पिंपळनेरकर, पंढरपूर


#Maharashtra #DevendraFadnavis #LogoLaunch #KumbhMela2027





No comments:

Post a Comment