Wednesday, 13 May 2026

 

          'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह (#मुंबई)येथे आज करण्यात आले. 

          अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जलज शर्मा आदी यावेळी उपस्थितीत होते.


#कुंभमेळा२०२७

#KumbhMela2027

No comments:

Post a Comment