Tuesday, 30 June 2026

हरित महाराष्ट्र ; समृद्ध महाराष्ट्र

महाराष्ट्र वन विभागामार्फत वन महोत्सव कालावधीत दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध केली जातात. एकंदरीत या वनमहोत्सवाबाबत आणि रोपांच्या विक्रीच्या दराबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी QR कोड स्कॅन करा . #हरितमहाराष्ट्र #समृद्धमहाराष्ट्र #वनमहोत्सव #MaharashtraForest #VanMahotsav #TreePlantation #GoGreen #PlantTrees #SaveEnvironment #GreenIndia #EcoFriendly #ClimateAction #NatureLovers #SustainableFuture #Environment #GreenMaharashtra #ViralPost #Trending

No comments:

Post a Comment