Monday, 13 July 2026

विठ्ठल रखुमाई वारकरी योजना - २०२६ : वारीदरम्यान वारकऱ्याचा अपघातात अथवा दुर्घटनेत मृत्यू

झाल्यास मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास आर्थिक मदत; तसेच, अपंगत्व, इस्पितळाचा खर्च यासाठी आर्थिक मदत मिळणार. #आषाढीवारी #पंढरपूरवारी२०२६ #विठ्ठलरखुमाईवारकरीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR

No comments:

Post a Comment