Friday, 3 July 2026

'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' या उपक्रमांतर्गत 'चरण सेवा' सुरू

आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम #वारकरी #आषाढीवारी #चरणसेवा #भक्तीविठोबाचीसेवाआरोग्याची #मुख्यमंत्रीसहायतानिधी #आरोग्यसेवा #PandharpurWari

No comments:

Post a Comment