नागपूर, दि.31 : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नावात बदल करण्यात आला असून जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर असे करण्यात आले आहेत. त्यासोबत वेबपोर्टल सुध्दा महास्वयम www.mahaswayam.inअसे ठेवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक प्र. वा
No comments:
Post a Comment