Saturday, 7 October 2017

नागपुरात 37 (1)(3) कलम लागू



नागपूर, दि.7 :  शहरात ऑक्टोबर महिन्यात विविध सण, उत्सव, दिन साजरे होणार असल्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था तसेच सुरक्षितता ठेवण्याकरिता नागपूर शहर कार्यक्षेत्रअंतर्गत सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी 37 (1) व (3) कलम 7 ऑक्टोबर 2017 पासून लागू केले आहे. हे कलम 21 ऑक्टोबर 2017 पर्यंत अंमलात राहील.
00000000

No comments:

Post a Comment