मुंबई दि.31 : छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनातीलत्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली
वाहिली.
याप्रसंगी विधानमंडळाचे प्रधान
सचिव अनंत कळसे, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल
झोरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुनआदरांजली वाहिली.
0 0 0
No comments:
Post a Comment