Saturday, 3 March 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर दौरा

          नागपूर, दि. 3 : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे रविवार दिनांक 04 मार्च रोजी दिल्लीहून सकाळी 8.20 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रामनगर निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाडा सिंचन प्रकल्प आढावा बैठकीस उपस्थिती. रात्री नागपूर येथे मुक्काम.
****
]

No comments:

Post a Comment