नागपूर दि.07 : महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम
वगळून), कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील यांचे
सोमवार, दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 6.10
वाजता जळगाव येथून नागपूर रेल्वे स्टेशनवर आगमन व वाहनाने देवगिरी
शासकीय निवासस्थानकडे प्रयाण. सकाळी 6.35 वाजता देवगिरी येथे
आगमन व राखीव.
*****
No comments:
Post a Comment