Wednesday, 1 August 2018

विभागीय आयुक्त कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 नागपूर, दि. 1 :   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त सुधाकर तेलंगउपायुक्त संजय धिवरेउपायुक्त के. एन. के. रावउपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभायेनायब तहसिलदार श्रीमती सोनाली वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
                      *****
श्वेता पोटुडे/1.08.2018
जिल्हाधिकारी कार्यालय
                नागपूर, दि. 01 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजीउपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  

मीनाक्षी कोल्हे/1.08.2018






*****

No comments:

Post a Comment