नागपूर,दि30 : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे शुक्रवार, दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी राजुरा, जि. चंद्रपूर येथूनशासकीय विश्रामगृह,रविभवन येथे रात्री 9.30 वाजता आगमन व मुक्काम. शनिवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रविभवन येथून शासकीय वाहनाने वरूड, जि.अमरावतीकडे प्रयाण.
****
अपर्णा यावलकर
No comments:
Post a Comment