Thursday, 30 August 2018

महाराष्ट्र्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात द्वितीय वकील जी. एल. सांघी स्मरणार्थ व्याख्यान


नागपूरदि. 30: महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ ,नागपूरच्या वतीने व्दितीय अधिवक्ता जीएल.सांघीयांच्या स्मरणार्थ दिनांक सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजताडॉवसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स,नागपूर येथे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दिल्ली सर्वोच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती एकेसिक्री लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्थे चा संबंध व ते घडविण्यात राष्ट्रीय विधी विद्यापीठाची भूमिका’’यावर विचार व्यक्त करतील. यावेळी  सर्वोच्च  न्यायालयाचे न्यायमर्ती शरदबोबडेमहाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाचे कुलपतीमुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमर्ती बीआर.गवईमुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमर्ती बीपीधर्माधिकारी यांचीप्रमुख उपस्थितीत राहील. तरी पत्रकार, अभ्यासक तसेच सर्व वकीलांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलसचिव यांनी केले आहे.
                                                 ****    
अपर्णा यावलकर           

No comments:

Post a Comment