हडपक्या (मसकऱ्या) गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सदिच्छा भेट
महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट हडपक्या (मसकऱ्या) गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment