नागपूर, दि. 01: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे (राज्यमंत्री दर्जा) उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांचे रविवार, दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 12.10 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन. दुपारी 12.20 वाजता विमानतळावरुन रविभवनकडे प्रयाण व दुपारी 12.40 वाजता शासकीय विश्रामगृह रविभवन येथे आगमन व मुक्काम.
सोमवार, दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत शासकीय कामाकाजासाठी राखीव. दुपारी 3 वाजता रविभवन येथून शासकीय वाहनाने अकोल्याकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment