नागपूर, दि. 30: केंद्रीय
जलसंपदा सचिव यु. पी. सिंह यांचे रविवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.20 वा. दिल्ली
येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल.
सोमवार
दि.4 फेब्रुवारी रोजी ते वर्धा व बेंबळा प्रकल्पास भेट देतील.
मंगळवार
दि.5 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे
चौथ्या प्रकल्प अंमलबजावणी आढावा समिती
बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सायं. 4.50 वाजता दिल्लीकडे विमानाने
प्रयाण करतील.
***
No comments:
Post a Comment