नागपूर, दि. 2 : बुटीबोरी येथे असलेले सिडको कार्यालय नवीन जागेवर स्थानांतरीत करण्यात आले आहे. सिडको कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे –
सिडको कार्यालय – टेनामेंट नंबर : बीएक्स /20/06, विदर्भ प्रिमीअर हाऊसींग स्किमच्या मागे, सिडको कॉलनी, बुटीबोरी, नागपूर-441122 असा असून ई-मेल - adm.cidco.nagpur@gmail.com, तर भ्रमणध्वनी क्रमांक 8999985565 असा आहे.
** * * * **
No comments:
Post a Comment