Friday, 5 April 2019

‘दिलखुलास’ मध्ये ‘स्टाफ सिलेक्शन परीक्षेची तयारी’ विषयावर मुलाखत

मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात स्टाफ सिलेक्शन परीक्षेची तयारी’ या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा. आनंद मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शनिवार दि.6, सोमवार दि. 8 आणि मंगळवार दि.  एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
   स्टाफ सिलेक्शनच्या पेपरचे स्वरूपबँकिंग परीक्षेची तयारीपरीक्षांची जाहिरात कोठे पाहायला मिळतेएस. एस. बीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांद्वारे भरली जाणारी पदेस्टाफ सिलेक्शनद्वारे भरली जाणारी पदे आदी विषयांची माहिती श्री. मापुस्कर यांनी दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment