नागपूर, दि. 11: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सर्व सैनिक/विधवाकरिता बैठकीचे आयोजन दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.45 वाजता उर्वर्शी हॉल, वायुसेना नगर येथे करण्यात आले आहे. या बैठकीत जास्तीत जास्त माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजना (इ.सि.एच.एस) सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट नितीन पांडे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment