Friday, 24 January 2020

फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांचे अाज आगमन

              
नागपूर, दि. 24 : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचे उद्या शनिवारी दिनांक 25 दुपारी वाजता मुंबई येथून विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी वाजता शासकीय मोटारीने गडचिरोलीकडे प्रयाण करतील.
       गडचिरोली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित प्रमुख कार्यक्रमात मंत्री संदिपान भुमरे उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी वाजता नागपूर येथील रविभवन येथे त्यांचे आगमन व राखीव वेळ असेल. रात्री 8.45 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे त्यांचे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment