नागपूर, दि.
18: रोहयो
व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे गुरुवार (ता. 20) रोजी सकाळी 10 वाजता नागपूर
येथे येतील व त्यानंतर ते विभागीय आयुक्त
कार्यालयात नागपूर व अमरावती विभागाची मनरेगा विभागस्तरीय आढावा बैठक घेतील. त्यानंतर
दुपारी 4.30 वाजता मोटारीने चामोर्शी (जि. गडचिरोली)कडे प्रयाण करतील.
शुक्रवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी
4 वाजता चामोर्शीहून त्यांचे विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी 5 वाजता ते
विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण करतील.
*******
No comments:
Post a Comment