नागपूर, दि.
23: विभागीय आयुक्त
कार्यालयामध्ये शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेला
उपायुक्त (विकास) अंकुश केदार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
उपायुक्त सुनिल निकम, सहायक आयुक्त हरिश भामरे, विभागीय चौकशी अधिकारी शैलेश
मेश्राम, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहीद दिनानिमित्त
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत
फडके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment