Monday, 20 April 2020

मुख्यमंत्री सहायता निधीला विद्युत विभागाकडून 11 लाख 33 हजार रुपयांचा मदतनिधी





नागपूर दि. 20 :  खापरखेडा महाजेनको कर्मचारी संघटनेकडून मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीला 5 लाख 14 हजार 182 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.  तसेच कोराडी येथील राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने राजेश पाटील यांच्या हस्ते 6 लाख 18 हजार 835 रुपयांचा धनादेशही पालकमंत्र्यांना देण्यात आला.
*****

No comments:

Post a Comment