नागपूर, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची
जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार नितीन
डोईफोडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
संदीप डाबेरा, विकास डोंगरे, जॉन
मॅथ्यू तसेच इतर कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.
*****
No comments:
Post a Comment